Friday, June 23, 2006

पावसाच्या शुभेच्छा!

थंड हवा,ढगाळ आकाश,

धुक्यात डोंगर,आणि मातीचा सुवास,

गरमागरम भजी,आणि कडक चहा,
चिंब भिजायला,तयार रहा,

पहिल्या पावसाच्या...पहिल्या शुभेच्छा!